*बाळाचे लघवीचे छिंद्र लिंगाच्या खालच्या बाजुला असणे *बाळाची गोटी पोत्यात नसून पोटामध्ये असणे *मुलाला व मुलीला जन्मजात संडासची जागा नसणे अथवा चुकीच्या ठिकाणी असणे. *फुफुसाचा हर्निआ *अनेक दिवस संडान न होणे व पोट फुगणे *किडनीच्या शस्त्रक्रिया, किडनीवर सूज येणे *मुत्रवाहिनींच्या शस्स्त्रक्रिया *लघवीची पिशवी जन्मात पोटावर उघडी असणे *थेंब थेंब लघवी होणे व लघवी न होणे, पोट फुगणे *पोटातल्या किंवा शरीरावर वाढलेल्या अति मोठ्या गाठी *शरीरावरील लाल रंगाच्या गाठी व डाग *बाळाला सारख्या न थांबणाऱ्या उलट्या होणे *आतडे आतड्यात फसणे *आतड्याला पीळ बसणे *खराब किडनी काढण्याची शस्त्रक्रिया *गोटीला पीळ बसणे *नवजात बालकाच्या शस्त्रक्रिया * जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळुला असलेले छिद्र *जन्मजात मोठे डोके असणे *जन्मजात पाठीच्या कण्यावरील गाठी *मानसिक व शाररीक विकलांगांसाठी स्टेम सेल थेरपी कमी दरात उपलब्ध
जावळे रुग्णालयात खालील आजारांवर मोफत उपचार केला जातो