जावळे रुग्णालय हे जळगाव शहरातील 40 वर्षे जुने रुग्णालय आहे. सध्या हे बालरोग शल्यचिकित्सक डॉ. सागर जावळे यांच्या मालकीचे आहे. जावळे रुग्णालयाला नुकतीच प्रतिष्ठित NABH मान्यता प्राप्त झाली आहे. आम्ही महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत अनेक मोफत बालरोग शस्त्रक्रिया ऑफर करतो. डॉ. सागर जावळे यांनी गेल्या 23 वर्षात जावळे रुग्णालयात 15,000 हून अधिक मुलांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. बाल शल्यचिकित्सक जळगाव, बाल शल्यचिकित्सक जळगाव, बाल शल्यचिकित्सक, बाल शल्यचिकित्सक, सर्वोत्तम बाल शल्यचिकित्सक
महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत जावळे रुग्णालयात मोफत ऑपरेशन्सची यादी खालीलप्रमाणे आहे
*बाळाचे लघवीचे छिंद्र लिंगाच्या खालच्या बाजुला असणे *बाळाची गोटी पोत्यात नसून पोटामध्ये असणे *मुलाला व मुलीला जन्मजात संडासची जागा नसणे अथवा चुकीच्या ठिकाणी असणे. *फुफुसाचा हर्निआ *अनेक दिवस संडान न होणे व पोट फुगणे *किडनीच्या शस्त्रक्रिया, किडनीवर सूज येणे *मुत्रवाहिनींच्या शस्स्त्रक्रिया *लघवीची पिशवी जन्मात पोटावर उघडी असणे *थेंब थेंब लघवी होणे व लघवी न होणे, पोट फुगणे *पोटातल्या किंवा शरीरावर वाढलेल्या अति मोठ्या गाठी *शरीरावरील लाल रंगाच्या गाठी व डाग *बाळाला सारख्या न थांबणाऱ्या उलट्या होणे *आतडे आतड्यात फसणे *आतड्याला पीळ बसणे *खराब किडनी काढण्याची शस्त्रक्रिया *गोटीला पीळ बसणे *नवजात बालकाच्या शस्त्रक्रिया * जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळुला असलेले छिद्र *जन्मजात मोठे डोके असणे * जन्मजात पाठीच्या कण्यावरील गाठी *मानसिक व शाररीक विकलांगांसाठी स्टेम सेल थेरपी कमी दरात उपलब्ध
जावळे रुग्णालयात खालील आजारांवर मोफत उपचार केले जातात Jawale hospital has free treatment for following diseases
Hypospadias-बाळाचे लघवीचे छिंद्र लिंगाच्या खालच्या बाजुला असणे
Undescended Testis-बाळाची गोटी पोत्यात नसून पोटामध्ये असणे
Imperforate anus-मुलाला व मुलीला जन्मजात संडासची जागा नसणे अथवा चुकीच्या ठिकाणी असणे
Hirschsprungs disease-अनेक दिवस संडान न होणे व पोट फुगणे