List of Free Operations

विनामूल्य ऑपरेशन्सची यादी

*बाळाचे लघवीचे छिंद्र लिंगाच्या खालच्या बाजुला असणे
*बाळाची गोटी पोत्यात नसून पोटामध्ये असणे
*मुलाला व मुलीला जन्मजात संडासची जागा नसणे अथवा चुकीच्या ठिकाणी असणे.
*फुफुसाचा हर्निआ
*अनेक दिवस संडान न होणे व पोट फुगणे
*किडनीच्या शस्त्रक्रिया, किडनीवर सूज येणे
*मुत्रवाहिनींच्या शस्स्त्रक्रिया
*लघवीची पिशवी जन्मात पोटावर उघडी असणे
*थेंब थेंब लघवी होणे व लघवी न होणे, पोट फुगणे
*पोटातल्या किंवा शरीरावर वाढलेल्या अति मोठ्या गाठी
*शरीरावरील लाल रंगाच्या गाठी व डाग
*बाळाला सारख्या न थांबणाऱ्या उलट्या होणे
*आतडे आतड्यात फसणे
*आतड्याला पीळ बसणे
*खराब किडनी काढण्याची शस्त्रक्रिया
*गोटीला पीळ बसणे
*नवजात बालकाच्या शस्त्रक्रिया
* जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळुला असलेले छिद्र
*जन्मजात मोठे डोके असणे
*जन्मजात पाठीच्या कण्यावरील गाठी
*मानसिक व शाररीक विकलांगांसाठी स्टेम सेल थेरपी कमी दरात उपलब्ध

जावळे रुग्णालयात खालील आजारांवर मोफत उपचार केला जातो